निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील व्हीव्हीपीएटी स्लिप्स चोरीला गेल्याचा दावा खोटा; वाचा सत्य 

सध्या लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे पार झाले असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात व्हीव्हीपीएटीची चोरी झाली. या दाव्यासोबत शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक मशीनमधून मतदान केलेल्या पत्रिका काढून काळ्या लिफाफ्यात गोळा केल्यानंतर सीलबंद करताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतांची हेराफेरी झाली का? वाचा सत्य

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक मशीनमधून मतपत्रिका बाहेर काढताना दिसतात.  दावा केला जात आहे की, लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर मतांमध्ये हेराफेरी केली जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये […]

Continue Reading

चांदौली उत्तर प्रदेशमध्ये खरंच 300 ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या का ? वाचा सत्य

उत्तर प्रदेशच्या चांदौली शहरात एका दुकानातून 300 हून अधिक ईव्हीएम मशीन जप्त करण्यात आल्या, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही लोक स्थानिकांसमोर इव्हीएम मशीन घेऊन जाताना दिसतात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा भ्रामक आहे. 2019 मध्ये उत्तर […]

Continue Reading