सत्य पडताळणी : पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी केला एका महिलेला कॉल
पुलवामा हल्ल्यानंतर एका शहीद जवानाच्या पत्नीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केल्याचे वृत्त भन्नाटरेडॉटकॉम या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्तात एक व्हिडिओही भन्नाट रे ने वापरला आहे. हे वृत्त खरे आहे का? याची पडताळणी फॅक्ट क्रिसेन्टोने केली आहे. भन्नाट रे ने दिलेले वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराभन्नाट रे डॉट कॉम / आक्राईव्ह लिंक तथ्य […]
Continue Reading