भारताकडून पुलवामाचा बदला, 3 दहशतवादयांना कंठस्नान

एक लाईक बनतोच यार या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर होत आहे. या व्हिडीओत तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं कंठस्नान घातल्याचं दाखवण्यात येत आहे. या व्हिडीओला 21,490 Views मिळाले आहेत. हा व्हिडीओ 414 जणांनी शेअर केला आहे. यावर 76 कमेंटस आल्या आहेत. FB ArchivePost | FB ArchivePost तथ्य पडताळणी हा व्हिडीओ 8 फेब्रुवारी 2019 रोजी बिपीन […]

Continue Reading

काँग्रेसच्या बैठकीमध्ये पाकिस्तान झिंदाबाद म्हटल्याने कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण?

छत्तीसगडमधील बिलासपूर येथे काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला झाल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याचे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या असे सांगितले जात आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टची केलेली ही सत्य पडताळणी… Facebook अक्राईव्ह लिंक   तथ्य पडताळणी हे प्रकरण १८ सप्टेंबर २०१८ या दिवशीचे आहे. त्या […]

Continue Reading

तथ्य पडताळणी: जळगावमध्ये खरंच दहशतवाद्यास पकडलं का?

जळगावमधील डी मार्टमध्ये दहशतवाद्यास पकडल्याचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. Archive post तथ्य पडताळणी काही जणांकडून दावा करण्यात येत आहे की हा व्हिडीओ विरार येथील आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत सांगता येत नसल्याचे म्हटले आहे. पालघरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर […]

Continue Reading

वडील वाचावे यासाठी अनेक तास हातात सलाईन पकडून उभी राहिली मुलगी काय आहे नेमकं सत्य

भारतात सरकारी रुग्णालयाची अवस्था वाईट असल्याचे मानले जाते. अनेकदा कर्मचा-यांची रुग्णांबद्दलची अनास्था आणि उपकरणांचा, योग्य सुविधांचा अभाव या बाबीही समोर आल्या आहेत. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत एक चिमुकली आपल्या हातात सलाईनची बाटली घेऊन स्टॅण्डच्या जागी वडिलांच्या शेजारी उभे राहिल्याचे दिसत आहे. नेमके या बातमीचे सत्य काय हे जाणून घेण्याचा आम्ही […]

Continue Reading

काय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा भाऊ चहा विक्रेता आहे?

परिचय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच विविध मुद्द्यांमुळे चर्चेत असतात. पण सध्या योगी आदित्यनाथ यांच्या भावाबद्दलचा एक फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहे. या फोटोमध्ये एक व्यक्ती चहा बनवत असून, त्या फोटोखाली “ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ आहेत.” असे लिहून येत आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावर होणारी चर्चा खालील प्रमाणे […]

Continue Reading

तथ्याची पडताळणी: काय खरंच कर्करोगावरील इलाज सापडला, 48 तासात संपेल कोणत्याही स्टेजचा कर्करोग?

अमेरिकेत एक असं संशोधन झालं आहे की ज्यामुळं कोणत्याही स्टेजच्या कर्करोगावर इलाज शक्य होणार आहे. कर्करोगावरील महागडा इलाज ही सामान्यांसाठी आवाक्याबाहेरची बाब आहे. केमोथेरपीनेही अनेकांचा मृत्यू होतो. कॅ‌‍लिफोर्निया विद्यापीठाने याबाबत संशोधन करुन एक बाब समोर आणली आहे. द्राक्षांच्या बियाणांचे सेवन केल्याने कर्करोगावर इलाज होऊ शकतो. डॉ. हर्डिन बी. जॉन्स यांनी याबाबतचं संशोधन केलंय. या रसाचा […]

Continue Reading

भारतरत्न’वर निव्वळ सवर्ण आणि ब्राह्मणांची मक्तेदारी : ओवैसी

भारतरत्न विषयावरील ओवेसींची टीका परिचय भारतीय राजकारणात टीकेची झोड कधी कुणावर आणि कोणत्या विषयावर होईल याबदल, कशाचीही शाश्वती देता येणार नाही. टीका करतांना राजकारणात विषयांचे बंधन कधीच राहत नाही असे दिसून आलेले आहे. सध्या विविध वृत्तपत्रांमध्ये एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी भारतरत्न पुरस्कार या विषयावर जोरदार टीका केल्याची बातमी झळकत आहे. त्यामुळेच खासदार ओवेसी यांच्या […]

Continue Reading

मित्राने तुम्हाला एक हजार रुपये पाठविल्याचा मैसेज खरा आहे का?

परंतु पुणे सायबर पोलिसांच्या एका पथकाने Fynd साईट हि ऑनलाईन शॉपिंग साईट असून, ही साईट वापरण्यासाठी सुरक्षित आहे, अशी माहिती देत या साईटला क्लिन चीट दिले आहे. त्याच प्रमाणे Fynd या साईट कडूनही आमची साईट हि संपूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे असे पोस्ट करण्यात आले आहे. याशिवाय आमच्या Fact Crescendo टीम कडून देखील मोबाईल वरून […]

Continue Reading

Fact Check: Photo-shopped Text ‘420’ On A Football Jersey Held By PM Modi

Recently on various Twitter handles, a fake image is being shared. It shows PM Modi holding a football jersey displaying team number as ‘420’, implying that he is a cheat & a fraudster. जिसने यह टी शर्ट बनाया और नंबर चूज किया है उसे 121 तोपों की बेहतरीन सलामी !! सही टी शर्ट दिया है। […]

Continue Reading

हिटलर आणि पीएम मोदी यांच्या समानतेबद्दल खोटी प्रतिमा

गुजरातचे एक माजी भारतीय पोलिस सेवा अधिकारी संजीव भट्ट यांनी “फरक ओळखा” या सोबत दोन फोटोनी बनवलेली एक प्रतिमा पोस्ट केली, म्हणजे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कि, दोन्ही फोटो मध्ये एकच गोष्ट आहे, दोन्ही फोटो मधील लोकप्रिय असलेले पुरुष समान आहेत आणि तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे कि हिटलर कशासाठी ओळखला जातो. पहिल्या प्रतिमेमध्ये दिसत […]

Continue Reading