Fact : रिझर्व्ह बँकेने सोनेविक्रीस काढल्याचे वृत्त चुकीचे
रिझर्व्ह बँकेकडून सोनेविक्री दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सोनेसाठा विक्रीला, असे वृत्ताचे शीर्षक असलेले एक वृत्तपत्राचे एक कात्रण सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. Rajesh Ligade यांची ही मूळ पोस्ट Anil Analwar यांनी शेअर केली आहे. रिझर्व्ह बँकेने खरोखरच असे सोने विक्री काढले आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे. Archive तथ्य पडताळणी रिझर्व्ह बँकेकडून सोनेविक्रीचे हे […]
Continue Reading