सत्य पडताळणी : पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी केला एका महिलेला कॉल

पुलवामा हल्ल्यानंतर एका शहीद जवानाच्या पत्नीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल केल्याचे वृत्त भन्नाटरेडॉटकॉम या संकेतस्थळाने दिले आहे. या वृत्तात एक व्हिडिओही भन्नाट रे ने वापरला आहे. हे वृत्त खरे आहे का? याची पडताळणी फॅक्ट क्रिसेन्टोने केली आहे. भन्नाट रे ने दिलेले वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक कराभन्नाट रे डॉट कॉम  / आक्राईव्ह लिंक तथ्य […]

Continue Reading

तथ्याची पडताळणी: टॅक्सी विकून चालकाने वाचवले अनोळखी युवतीचे प्राण!

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एका अपघातग्रस्त युवतीचे टॅक्सी विकून चालकाने प्राण वाचविल्याची घटना घडली आहे. राजवीऱ असे या युवतीचे प्राण वाचविणा-या टॅक्सीचालकाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तर युवतीचे नाव असीमा असल्याचे सांगण्यात येतंय. Nmjweb आर्काइव्ह लिंक ही बातमी 8 फेब्रुवारी 2019 रोजी या वेबसाईटने प्रसिध्द केली होती. ही पोस्ट फेसबुकवरुन सुमारे 13 हजार जणांनी […]

Continue Reading