हाथरसमधील पीडितेचा म्हणून हैदराबादमधील युवतीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
हाथरस येथील पीडितेचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण टाळ्या वाजवत एका मुलीचे स्वागत करताना, पाया पडताना दिसत आहेत. त्या मुलीला अनेक जण फुल देत आहेत. तिच्यावर फुलांची उधळण देखील करत आहेत. काय आहे दावा? या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनिषा वाल्मिकी, हाथरस युपी परिक्षेत पहिली आली होती. बघा […]
Continue Reading