महाराष्ट्रात गुटख्यात कोरोनाचा विषाणू सापडला का? वाचा सत्य

पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. जगभरातील 105 देशात एक लाख दहा हजारहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच महाराष्ट्रात गुटख्यामध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. 123 धाराशीव न्यूज या पेजवरही असाच संदेश पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. […]

Continue Reading