बिकिनी घातलेल्या मुलीसोबत ट्रम्प नाहीत. हा त्यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. पाहा सत्य

        अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ‘फादर ऑफ इंडिया’ उल्लेख केल्यानंतर यावरून टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा एका बिकिनी घातलेल्या युवतीसोबतचा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. दावा केला जात आहे की, व्हिडियोमध्ये ट्रम्प या मुलीसोबत असभ्य वर्तन करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भूतकाळ तसा कोणापासून लपलेला नाही. … Continue reading बिकिनी घातलेल्या मुलीसोबत ट्रम्प नाहीत. हा त्यांच्यासारखा दिसणारा कलाकार आहे. पाहा सत्य