Fact Checks

केंद्र सरकार 1 मेपासून फास्टॅग हटवून सॅटेलाईट टोल प्रणाली सुरू करणार का ? वाचा सत्य 

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सॅटेलाईटद्वारे टोल वसूली या नविन नितीवर अनेकदा भाष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर “1 मेपासून केंद्र सरकार फस्टॅग हटवून जीपीएस-आधारित टोल वसूल करणार आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, व्हायरल […]

राजकीय | Political

भाजप नेत्याने पोलिसांना मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ खोट्या दाव्यासह व्हायरल

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यासोबत मारहाण करताना दिसतो. जावा केला जात आहे की, हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा असून आमदार मोहम्मद दिमीर यांनी पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याचा जुना व्हिडिओ सध्याची घटना म्हणून व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होत आहे की, एक महिला एका सरकारी कार्यालयासमोर स्वत:ला आग लावते आणि पोलिस कर्मचारी ती आग विझवून महिलेला वाहनात बसवतात. दावा केला जात आहे की, लखनऊ विधानसभेसमोर एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक […]

आंतरराष्ट्रीय | International

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये अर्धांगवायूच्या गोळ्या सापडल्याचा व्हिडिओ फेक; विश्वास ठेवण्यापूर्वी वाचा सत्य

ल्युपो/लुप्पो नावाच्या कंपनीच्या केकमध्ये लहान मुलांना अर्धांगवायू होईल अशा गोळ्या सापडल्या, अशा दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये केकमध्ये पांढऱ्या गोळ्या निघाल्याचे दिसते. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ भारतातील नाही. तसेच तो खोडसाळपणे कोणीतरी तयार केला होता.  काय […]

बुलेटप्रुफ कारची चाचणी करणारे ते मर्सिडज बेंझ कंपनीचे सीईओ नाहीत; वाचा काय आहे सत्य

कारवर एके-47 बंदुकीने गोळीबार करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मर्सिडज बेंझ कंपनीच्या सीईओने स्वतः बुलेटप्रुफ कारमध्ये बसून गाडीची चाचणी केली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, बुलेटप्रुफ कारची चाचणी घेणारे मर्सिडिज बेंझचे सीईओ नव्हते.  काय आहे […]

ब्राझीलमधील व्हिडिओ काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक करतानाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य

एका बाईकस्वाराचा पाठलाग करून अटक करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, काश्मीरमध्ये एक दहशतवाद्याला भारतीय सैन्याने पकडताना केलेल्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ ब्राझीलमध्ये एका चोराला अटक करतानाचा आहे. चुकीच्या दाव्यासह तो […]

VERIFY IMAGES AND VIDEOS ON YOUR WHATSAPP

Follow Us