दिल्लीचे सी.एम. अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो विविध सामाजिक प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जात आहे, फोटो खरे बोलत आहे!

Update: 2018-08-08 10:44 GMT

दिल्लीचे सी.एम. अरविंद केजरीवाल यांचा एक फोटो विविध सामाजिक प्लॅटफॉर्मवर पसरवल्या जात आहे, फोटो खरे बोलत आहे! यावर कमेंट्स

अरविंद केजरीवाल यांचा एक जुना फोटो विविध सामाजिक प्लॅटफॉर्मवर व्यापकपणे पसरवल्या जात आहे, ज्यामध्ये त्यांना बॉटल मधून दारू पिताना बघता येऊ शकते.

तथापि, जेव्हा फॅक्टक्रिसेंडो यांनी रिव्हर्स इमेज वापरुन फोटोची सत्यता तपासली, तेव्हा आम्ही हे फोटोज फोटोशॉप केलेली आहेत असे आढळले, वास्तविक फोटो 26 ऑगस्ट, 2015 रोजी दिल्लीच्या निर्माण भवन येथे घेतलेले आहेत, जेथे केंद्र आणि दिल्ली राज्य सरकार दोन्ही ही प्रदूषित यमुना नदीला पर्यटन केंद्रात बदलण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नासाठी एकत्र आले होते.

रिपोर्ट आणि फोटोज गेटी इमेज वर बघितल्या जाऊ शकतात, येथे

फॅक्टक्रिसेंडो ने फोटोज ला खोटा फोटो म्हणून व्हेरीफाय केले आहे, आमच्या वाचकांसाठी खोट्या फोटो सोबत वास्तविक फोटो जोडलेला आहे.

Similar News