लोकसभेसाठी आठवलेंनी मागितली केवळ एक जागा; सत्य की असत्य

Update: 2019-02-19 14:45 GMT

लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अमित शाह आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि भाजपाच्या युतीची घोषणा केली. या जागावाटपात रिपाईला स्थान देण्यात आलेली नाही.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

महत्वाचे
आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्याचे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप करताना मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचा विचार न केल्यामुळे रामदास आठवले यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वृत्त तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.

लोकसत्ता

आक्राईव्ह लिंक

रिपब्लिक वर्ल्ड या इंग्रजी संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे. आठवले यांनी एका जागेची मागणी केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. आपल्याला लोकसभेची एक जागा न दिल्यास भाजप-शिवसेना युतीला दलितांची मते मिळणार नाहीत, असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.

रिपब्लिक वर्ल्ड

आक्राईव्ह लिंक

एएनआय या वृत्तसंस्थेनेही याबाबतचे ट्विट केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1097589533904785408

एएनआय

निष्कर्ष

लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला कमीत कमी एक तरी जागा द्या अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. फॅक्ट क्रिसेडोच्या तथ्य पडताळणीत हे वृत्त सत्य आढळून आले आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:लोकसभेसाठी आठवलेंनी मागितली केवळ एक जागा; सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap

Result: True

Similar News