Fact Check : डॉ. अब्दुल कलाम पेपर विकतानाचा हा फोटो खरा आहे का?

Update: 2019-05-30 12:52 GMT

डॉ. अब्दुल कलाम लहानपणी सायकलवरून पेपर विकत असताना म्हणून सध्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Full View

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

सायकलवरून वृत्तपत्र विक्री करणारा हा चिमुकला डॉ. अब्दुल कलाम आहेत का असा प्रश्न आम्हाला पडला. या शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही steemit.com या संकेतस्थळावर पोहचलो. या ठिकाणी हे छायाचित्र रंगीत असल्याचे आम्हाला दिसून आले.

अक्राईव्ह

हे छायाचित्र रंगीत असल्याने ते डॉ. अब्दुल कलाम नसल्याचे व ते तांत्रिक बदल करुन कृष्णधवल करण्यात आल्याचे स्पष्ट होते. या लेखात तुम्ही या मुलाची वृत्तपत्र विक्री करतानाची अन्य छायाचित्रेही पाहू शकता. त्यामुळे ही छायाचित्रे डॉ. अब्दुल कलाम यांची नसल्याचेही स्पष्ट होते.

निष्कर्ष

डॉ. अब्दुल कलाम यांच्या बालपणाचे म्हणून पसरविण्यात येणारे हे छायाचित्र प्रत्यक्षात दुसऱ्या मुलाचे आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:Fact Check : डॉ. अब्दुल कलाम पेपर विकतानाचा हा फोटो खरा आहे का?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False

Similar News