आयपीएस विनय तिवारी यांना डेप्युटेशनवर सीबीआयमध्ये पाठविल्याच्या बातम्या फेक; वाचा सत्य

सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्यासाठी बिहारहून आलेल्या आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केले होते. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविण्याची मागणी केंद्राने मान्य केली. आता दावा केला जात आहे की, विनय तिवारी यांना सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तापस करणाऱ्या सीबीआय टीममध्ये डेप्युशनद्वारे सामील करून घेण्यात आले आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी […]

Continue Reading

सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवले का? वाचा सत्य

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी सीबीआयला पत्र पाठवल्याची माहिती सध्या समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरंच अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्यासाठी सीबीआयला पत्र पाठवलंय का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. फेसबुक पोस्ट / संग्रहित तथ्य पडताळणी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी अमित शाहांनी […]

Continue Reading

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंग राजपुतला क्रिकेटर म्हटले का? वाचा सत्य

अभिनेता सुशांतसिंग राजपुतचे रविवारी (14 जून) निधन झाले. मुंबईतील घरातच त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर सर्व क्षेत्रातील मंडळींनी सुशांतसिंगच्या अशा अकाली जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली. राहुल गांधी यांनीसुद्धा सुशांतच्या निधनावर ट्विटद्वारे शोक व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पसरवून दावा केला जात आहे की, सुशांतसिंगने धोनीची भूमिका केलेला चित्रपट पाहून […]

Continue Reading