Fact Check : नागालॅंडला स्वतंत्र पासपोर्ट, झेंड्याचा अधिकार देण्यात आला का?
भारतात फिरण्यासाठी पासपोर्ट लागणार. नागालँड.. डबडा 56″अशी पोस्ट Ganesh Chirke Anna यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये नागालँड म्हणजे नवे काश्मीर बनले आहे. तेथे कलम 370 लागू झाले आहे. वेगळ्या पासपोर्टला आणि झेंड्याला सरकारने मान्यता दिली आहे. भारतीय नागरिक आता तेथे मालमत्ता खरेदी करु शकणार नाहीत. माध्यमांनी ही माहिती लपवली आहे, असे दावा केला आहे. […]
Continue Reading