आलिशान संपत्तीचे व्हायरल फोटो कुवैतमधील अब्जाधीशाचे नाहीत; वाचा सत्य

सोन्याचे विमान, सोन्याचा पलंग, नोटांचा ढीग, हिऱ्यांनी मढवलेला जिना आणि मातीच्या कबरीचा फोटो शेअर करून दावा केला जात आहेत की, इतक्या अफाट संपत्तीचा मालक असलेला कुवैतमधील अब्जाधीश शेवटी रिकाम्या हातानेच जग सोडून गेला.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.  पडताळणीअंती कळाले की, इंटरनेटवरील एकमेकांशी काहीही […]

Continue Reading

व्हायरल होत असलेले ते फोटो कुवैतमधील सर्वात श्रीमंत माणसाचे नाहीत; वाचा सत्य

कुवैतमधील सर्वात श्रीमंत बादशहाचा आज मृत्यू झाला, अशा दाव्यासह एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये शवपेटी, सोन्याचे विमान, यॉट, फर्निचर, हिऱ्यांनी मढवलेला जिना, सोन्याची बिस्किटे, नोटांचे ढीग असे फोटो शेयर करून त्याची श्रीमंती म्हणून दाखवले जात आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे आढळले.  काय आहे दावा? सोन्याने मढवलेल्या आलिशान मालमत्तेचे फोटो शेयर […]

Continue Reading