इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना राजस्थानमध्ये झाली; गुजरातमध्ये नाही

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. इंदिरा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे फोटो व्हायरल होऊ लागले. असाच एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, भाजपची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये या पुतळ्याची विटंबना झाली.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली. आमच्या पडताळणीत हा […]

Continue Reading

केरळमध्ये योगी आदित्यानाथ यांच्यासाठी हा मानवी झेंडा तयार करण्यात आला नव्हता; वाचा सत्य

केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीनिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच तेथे सभा घेतली. यानंतर सोशल मीडियावर भाजपच्या झेंड्याच्या मानवी प्रतिकृतीचा फोटो व्हायरल होऊ लागला. दावा केला जात आहे की, योगी आदित्यनाथ यांचे केरळमध्ये असे स्वागत करण्यात आले.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, […]

Continue Reading

गुजरातमधील मनोरुग्णाचे व्हिडियो कोरोना पेशंट म्हणून व्हायरल. वाचा सत्य

तीन व्हिडियो सध्या कोरोनाबाधित रुग्णांचे म्हणून प्रचंड व्हायरल होत आहेत. या सर्व व्हिडियोमध्ये एक पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असून, लोक त्याच्यापासून दूर पळत असल्याचे दिसते. हे व्हिडियो कोरोनाबाधित रुग्णांचे असल्याचे म्हटले जात आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडियो शेयर करून लोकांमध्ये भीती पसरविली जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडियो व्हॉट्सअपवर पाठवून […]

Continue Reading

Fact Check : महिलेचा विनयभंग करणारी ही व्यक्ती भाजपची आहे का?

गुजरातमधील भाजप नेते अजय राजपूत यांनी शाळेत शिरुन एका महिला शिक्षिकेसोबत काय करत आहेत, हे आपण स्वत: पाहा आणि जगालाही दाखवा, असे म्हणत Shubham Waghchaure Patil यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुकवरील मूळ पोस्ट / Archive  भाजप नेते अजय राजपूत यांचा हा व्हिडिओ असल्याचे अनेक जण […]

Continue Reading

ठाणे शहरात सिंहाचा कळप आला नव्हता. तो व्हिडियो गुजरातमधील आहे. वाचा सत्य

सुनसान रात्रीच्या अंधारात गल्लीतील कुत्रे भुंकत आहेत. हे भुंकणे नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटतेय. रात्रीचे दीड-दोन झाले आहेत. गल्लीतले सगळे लोक झोपलेले. रिमझिप पाऊस सुरू आहे. रस्ते चिखलाने माखलेले. मग गल्लीत हळूच एक प्राणी येतो. त्याला पाहून कुत्रे आणखी जोरजोरात भुंकू लागतात. मग या प्राण्यांचा एक कळपच गल्लीच्या रस्त्यांवर फिरू लागतो. नीट पाहिल्यावर लक्षात येते की, […]

Continue Reading

Fact Check : हा व्हिडिओ अहमदाबादमधील गणेश विसर्जनाचा आहे का?

साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन केले, अशी माहिती असलेला एक व्हिडिओ सुदाम शिनगारे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक पोस्ट / Archive  तथ्य पडताळणी साबरमती नदी अहमदाबाद गुजरात येथे गणेश विसर्जनाला बंदी केल्याने जनेतेने फूटपाथ वरच गणपतींचे विसर्जन […]

Continue Reading

Fact Check : गुजरातमध्ये जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने मुस्लीम तरुणांवर हल्ला झाला का?

गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन मुस्लिम तरुणांवर हल्ला असे वृत्त मुलनिवासी नायक डॉट कॉम या संकेतस्थळाने दिले आहे. MN News – Marathi या पेजवर ही या वृत्ताची पोस्ट आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  फेसबुक / Archive  तथ्य पडताळणी  गुजरातमधील ग्रोधा शहरात जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने तीन […]

Continue Reading