पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला नाही; जुना व्हिडिओ व्हायरल
तब्बल एका वर्षांच्या विश्रामानंतर कोरोना विषाणुचे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये कोविडच्या नव्या सबव्हेरिएंटने हाहाकार माजवलेला आहे. भारत सरकारदेखील त्यामुळे सतर्क झाले असून, पुन्हा एकदा कोविड नियमावली जारी करण्याचा विचार केला जात आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नरेंद्र मोदी लॉकडॉऊनची घोषणा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याद्वारे दावा केला जात आहे की, […]
Continue Reading