Fact : कुरकुंभ एमआयडीसीत भीषण स्फोटाची अफवा; तो व्हिडिओ सुरतचा
पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुरकुंभ येथील दोन केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. शेजारील गावे रिक्त करण्यात येत आहेत. 20 किलोमीटरपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाटस टोलनाका बंद आहे. कृपया हा मेसेज लवकरात लवकर पोहचवा, अशा माहितीसह समाजमाध्यमात सध्या एक व्हिडिओ पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे. […]
Continue Reading