बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य
आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदा यांची सुरूवात 1 नोव्हेंबर 2020 पासून करत आहे, असा दावा सध्या समाजमाध्यमात करण्यात येत आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. काय आहे दावा? यापूर्वी एसएमएस सेवा, धनादेशाचा वापर, एटीएम आदी सुविधांसाठी शुल्क आकारण्यात येत होते. आता बँकेत […]
Continue Reading