आदिवासींच्या जमिनीवर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांवर बाणांनी हल्ला करण्यात आला का?
छातीत बाण घुसलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेयर करून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, काही मुस्लिम मौलवी आदिवासींच्या जमिनीवर जबरदस्ती घुसून नमाज अदा करत असल्यामुळे आदिवासींनी त्यांच्यावर बाणांनी हल्ला केला. या फोटोवरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. फेसबुक । अर्काइव्ह काय आहे पोस्टमध्ये? […]
Continue Reading