महाराष्ट्राने नाही तर दिल्ली सरकारने महिलांसाठी बस न थांबविणाऱ्या चालकांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला; वाचा सत्य
राज्यातील विद्यामान सरकारतर्फे महिलांसाठी विविध योजना (उदा. लाडकी बहिण योजना) लागू होत असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टनुसार, रस्त्यावर एकटी महिला थांबलेली असता बस थांबविली नाही तर त्या बसचे चालक आणि वाहक (कंडक्टर) दोघांनाही निलंबित करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर या कथित निर्णयचे स्वागत होत असून महिलांना पुरुषांपेक्षा झुकते […]
Continue Reading