भाजपच्या संकल्पपत्रात चौकीदार चोर है असलेला फोटो सत्य आहे का? : सत्य पडताळणी
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही हातात भाजपचे संकल्पपत्र घेऊन उभे आहेत. परंतू त्या संकल्पपत्राच्या मुखपृष्ठावर चौकीदार चोर है असे लिहिलेले आहे असा फोटो आहे. फॅक्ट क्रिसेंडो टीमकडून या पोस्टबद्दल सत्य पडताळणी होईपर्यंत ही पोस्ट फेसबुकवर मिलिंद जाधव नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवरुन व्हायरल झाली आहे. […]
Continue Reading