तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जुनी छायाचित्रे व्हायरल; वाचा सत्य
पश्चिम तुर्की आणि ग्रीस किनारपट्टी भागात गेल्या शुक्रवारी (30 ऑक्टोबर) 7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने तडाखा दिला. आतापर्यंत 64 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून, शेकडो इमारतींना हादरे बसून मोठे नुकसान झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो फिरत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे. फॅक्ट क्रेसेंडोने […]
Continue Reading